रेमडीसिव्हीरचा डॉक्टरांकडून अनावश्यक वापर होत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज केलं. कुठल्या रुग्णाला त्याची गरज आहे व कोणाला नाही, हे ही त्यांनी डॉक्टरी भाषेत समजावून सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांनीही दोनच दिवसांपूर्वी गरज नसताना रेमडीसिव्हीर दिले जात असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले होते.
#DrAmolkolhe #Coronavirus #Lockdown #Remdesivir
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics